तत्काळ भरणा सेवा तथा इमिजिएट पेमेंट सर्व्हिस किंवा आयएमपीएस ही एक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तत्काळ पैसे भरता यावेत यासाठी बनवलेली भारतीय सुविधा आहे. ही सेवा वापरून आपल्या मोबाईलवरून छोटी-मोठी रक्कमा दुसऱ्या व्यक्तीस अदा करता येतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तत्काळ भरणा सेवा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.