भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप अँड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भीम ॲप
यामागील विज्ञान आणि इतिहास.