युएसएसडी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

युएसएसडी हे अरचित पुरवणी सेवा डाटा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डाटा (Unstructured Supplementary Service Data (USSD)) याचे लघुरूप आहे. याला अनेकदा युएसएसडी कोड असेही म्हंटले जाते. हा एक जीएसएम मोबाईल सेवा वापरातील भाग आहे. ही सेवा एसएमएस सेवेपेक्षा वेगळी आहे. युएसएसडी वापरून फोनसेवा देणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून अतिरिक्त सेवा मिळवता येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →