एन.ई.एफ.टी.

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एन.ई.एफ.टी. तथा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक वित्तीय प्रदान (इंग्लिश : National Electronic Funds Transfer) हे भारतातील बँकेची सुविधा आहे. याद्वारे भारतातील बँक ग्राहक कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे पाठवी शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →