खातेवही म्हणजे एखादी व्यक्ती, संपत्ती, उत्पन्न किंवा खर्च या संबंधातील व्यवहारांचा एकत्रित गोषवारा देणारे पुस्तक होय. खातेवहीत प्रत्येक व्यक्ती, संपत्ती किंवा उत्पन्न खर्च या साठी एकेक खाते बनवले जाते. या खात्यांमध्ये नोंदी करण्यासाठी रोजकीर्द तसेच इतर सहाय्यक पुस्तकावरून नोंद केली जाते. म्हणजेच खातेवही हे त्या मानाने दुय्यम पुस्तक आहे. माझे बँकेत खाते आहे असे माणूस जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ माणसाचे आणि बँकेचे काय आर्थिक व्यवहार आहेत याची नोंद बँक माणसाच्या नावाच्या व्यक्तिगत खात्यामध्ये करते असा होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खातेवही
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!