बँक खाते पुस्तक अथवा खाते उतारा या प्रमाणे असणारी शिल्लक ही व्यावसायिकाच्या रोख पुस्तकानुसार येणाऱ्या शिलकी इतकीच असायला हवी . पण काही कारणांमुळे या शिल्लक रकमेत तफावत येऊ शकते. या तफावतीची करणे शोधून दोन्ही पुस्तकातील शिल्लक रकमेचा मेळ घालणाऱ्या विवरणास बँक मेळपत्रक किंवा बँक जुळवणीपत्रक असे म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बँक मेळपत्रक
या विषयातील रहस्ये उलगडा.