खातेवही मध्ये असणाऱ्या सर्व खात्यांच्या नावे आणि जमा असणाऱ्या शिल्लक रकमांची यादी म्हणजे तेरीज होय. (इंग्लिश: Trial Balance).
तेरीज म्हणजे विशिष्ट तारखेस एखाद्या व्यापाऱ्याच्या खातेवहीतील सर्व खात्यांची जमा आणि नावे शिलकांची यादी दाखवणारे विवरणपत्र होय.
तेरीज पत्रक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?