ड्युरँगो अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. ला प्लाटा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर असलेल्या ड्युरँगोची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १६,८८७ होती.
फोर्ट लुईस कॉलेज हे विद्यापीठ येथे आहे.
या शहराला कॉलोराडोच्या गव्हर्नर अलेक्झांडर हंटने मेक्सिकोमधील दुरांगो शहराचे नाव दिले.
ड्युरँगो (कॉलोराडो)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.