डॉर्टमुंड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

डॉर्टमुंड

डॉर्टमुंड (जर्मन: Dortmund) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्त्वाचे शहर आहे. ५.८ लाख लोकसंख्या असलेले डॉर्टमुंड जर्मनीतील सातव्या तर युरोपियन संघातील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →