विचिटा हे अमेरिका देशाच्या कॅन्सस राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कॅन्ससच्या दक्षिण-मध्य भागात लिटल आर्कान्सा नदी आणि आर्कान्सा नदीच्या संगमावर वसले आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असणारे विचिटा अमेरिकेमधील ४९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विचिटा (कॅन्सस)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!