लिटल रॉक ही अमेरिका देशाच्या आर्कान्सा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर आर्कान्साच्या मध्य भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.९९ लाख लोकसंख्या असणारे लिटल रॉक महानगर क्षेत्र अमेरिकेमधील ४७व्या क्रमांकाचे मोठे आहे.
अमेरिकेचे ४२वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांचे लिटल रॉक हे निवासस्थान आहे.
लिटल रॉक (आर्कान्सा)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?