आर्कान्सा नदी (इंग्लिश: Arkansas River) ही अमेरिका देशामधील एक नदी व मिसिसिपी नदीची एक उपनदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत लेडव्हिल शहराजवळ उगम पावते. तेथून पूर्वेकडे २,३६४ किमी लांब वाहत जाउन ती मिसिसिपी नदीला मिळते. आर्कान्सा ही अमेरिकेमधील सहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्कान्सा नदी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.