कॉलोराडो

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कॉलोराडो

कॉलोराडो हे अमेरिकेचे एक राज्य आहे. कोलोराडो हे नाव स्पॅनिश भाषोत्पन्न आहे. या भाषेत कोलोराडोचा अर्थ लाल नदी असा होतो.

कोलोराडो साधारणपणे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात आहे. कोलोराडोला रॉकी पर्वताचे घर मानतात.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,५७,४९३ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →