मिसूरी नदी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मिसूरी नदी

मिसूरी नदी अमेरिकेतील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. मॉंटाना राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावून ही नदी पूर्वेस व नंतर दक्षिणेस वाहते. ३,७६७ किमी (२,३४१ मैल) प्रवास केल्यावर ही नदी सेंट लुइसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. मिसूरी नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे १३,००,००० किमी२ इतके असून त्यात अमेरिकेतील दहा राज्ये आणि कॅनडातील दोन प्रांतांतील प्रदेश समाविष्ट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →