डेलावेर नदी (इंग्लिश: Delaware River) ही अमेरिका देशाच्या पूर्व भागातील एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यात दोन शाखांमध्ये उगम पावते. ह्या दोन शाखा एकत्र येऊन डेलावेर नदीची सुरुवात होते. तेथून दक्षिणेकडे ४८४ किमी लांब वाहत जाउन ती अटलांटिक महासागराला मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेलावेर नदी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.