डॅडी (१९८९ चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

डॅडी हा १९८९ मध्ये दूरदर्शनसाठी बनवलेला टेलिव्हिजन चित्रपट आहे. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटातून त्यांच्या मोठी मुलगी पूजा भट्टने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात प्रमुख कलाकार अनुपम खेर आणि मनोहर सिंग यांनी अभिनय केला आहे. यात तलत अझीझ यांनी गायलेली "आईना मुझे मेरी पहली सी सूरत मांगे" ही प्रसिद्ध गझल आहे.

महेश भट्ट यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या एक दिवस आधी त्याचा शेवट बदलला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भट्ट स्वतः दारूच्या व्यसनाशी झुंजत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →