डियर जिंदगी हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. गौरी शिंदेचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे तर शाहरुख खान सहाय्यक भूमिकेत चमकला आहे. डियर जिंदगीला तिकिट खिडकीवर चांगले यश लाभले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डियर जिंदगी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.