डमडम (बांग्ला: দমদম) हे कोलकाता महानगरामधील एक उपनगर आहे. हे शहर कोलकत्याच्या उत्तर-पूर्वेस वसले असून कोलकात्यामधील प्रमुख विमानतळ - नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा डमडम परिसरामध्येच स्थित आहे.
२०११ साली डमडम महापालिकेच्या अखत्यरीमधील परिसराची लोकसंख्या सुमारे १.१४ लाख होती.
डमडम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.