ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी हा २३ बौद्ध लेण्यांचा समूह रायगड जिल्हातील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर सुधागड येथे आहे.
या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. अलीकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.
या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. लेण्यांतील चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.
ठाणाळे लेणी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.