मागाठाणे लेणी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मागाठाणे लेणी ह्या मुंबई शहरातील बौद्ध लेणी आहेत. इसवी सनाच्या ६व्या शतकात या लेण्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये गौतम बुद्धांच्या बऱ्याच मूर्ती, चित्रे व अनेक कलाकृती आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →