ट्रायकोडर्मा विरिडी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ट्रायकोडर्मा विरिडी

ट्रायकोडर्मा विरिडी ही एक बुरशी असून हे एक प्रकारचे जैविक बुरशीनाशक आहे. विशेष करून पिकांच्या मुळी आणि कंद यावर येणारे बुरशीजन्य आजार नष्ट करण्यासाठी या बुरशीचा मित्र बुरशी म्हणून वापर केला जातो. या बुरशीचा वापर पेरणीपूर्वी बियाण्यांवर तसेच पीक उगवल्यावर होणाऱ्या कंदकुज आणि मूळकूज या आजारावर जमिनीतून ठिबक अथवा ड्रीचिंग द्वारे केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →