ट्रांझिस्टर हा अर्धवाहक गटातील एक इलेक्ट्रॉनिक घटक आहे. याला तीन पाय असतात. दोन डायोडची विशिस्ट पद्धतीने केलेेली रचना आणि जोडणी
१९४७ साली विल्यम शॉकली, जॉन बारडीन, वाल्टर ब्रटन या अमेरिकन वैज्ञानिकांनी ट्रांझिस्टरचा शोध लावला. जर्मेनियम, सिलिकॉन, इंडियम अशा अर्धवाहक मूलद्रव्यांपासून बनवलेल्या या इलेक्ट्रॉनिक घटकामुळे इलेक्ट्रॉनिक विश्वात अभूतपूर्व क्रांती झाली आणि सर्कीट अतिशय छोटे झाले.
ट्रांझिस्टर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.