सोनी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सोनी कार्पोरेशन (जपानी:ソニー株式会社) ही एक जपानी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीने सत्तरच्या दशकात अतिशय छोट्या आकारातील कॅसेट प्लेयर्स अमेरिकेत विकून नाव कमावले होते. आज या कंपनीने पीएस २ सारखी खेळांची उपकरणे बाजारात आणून आपले अस्तित्त्व राखले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →