वैभव श्रीवास्तव, अधिक लोकप्रियपणे वायु म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गायक आणि गीतकार आहेत. २०१८ मध्ये त्यांनी सोनी म्युझिक इंडियावर विशेष कलाकार म्हणून साइन इन केले. २०२१ मध्ये शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटातील "मेरे लिए तुम काफी हो" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले. तनिष्क बागची यांच्या सोबत त्यांनी "तनिष्क-वायु" म्हणून गीत लिहिले व काही संगीतबद्ध पण केले आहे..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वायु श्रीवास्तव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!