टोकरे कोळी

या विषयातील रहस्ये उलगडा.

आदिवासी टोकरे कोळी-ढोर कोळी समाज

(अनुसुचित जमाती यादी महाराष्ट्र राज्य Sr.No.28) ही जमात विशेष करून धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक, ठाणे इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात तसेच राज्याच्या इतर भागात आढळून येतो.ही जमात आदिवासी वर्गात कनिष्ठ मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →