टेथिस (ग्रीक: Τηθύς टेथिस) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेली टायटन देवता व ओसीनस या समुद्रदेवाची बहीण व पत्नी होती. तिला गोड्या पाण्याची देवता मानले जाई. ओसीनसपसून तिला ओसिनिड (समुद्र अप्सरा) व पोटॅमोइ (नदी दैवते) ही मुले झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टेथिस (मिथकशास्त्र)
यामागील विज्ञान आणि इतिहास.