टेक केअर गुड नाईट

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

टेक केर गुड नाईट हा गिरीश जोशी दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिका आहेत. नरेंद्र भिडे यांचे संगीत असलेला हा चित्रपट ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →