ध्यानीमनी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ध्यानीमनी हा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या भूमिका आहेत. अजित परब यांचे संगीत असलेला चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →