टूवर्डस अ नॉन ब्राह्मीन मिलेनियम: फ्रॉम अयोथी थास टू पेरियार हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासतज्ञ वि. गीता व तमिळनाडूतील लेखक एस.वि. राजादुराई यांच्या द्वारे लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक १९९८ मध्ये साम्या द्वारे प्रकाशित झाले. येथे तमिळनाडूतील अब्राम्हणी द्राविडी चळवळीचे सखोल अभ्यास मांडलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टूवर्डस अ नॉन ब्राह्मिन मिलेनियम (पुस्तक)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?