टाटा ४०७ एक्स

या विषयावर तज्ञ बना.

टाटा ४०७ एक्स

टाटा ४०७ हे टाटा मोटर्स या भारतीय कंपनीचे एक हलके व्यावसायिक वाहन (एलसीव्ही) आहे. २१ फेब्रुवारी १९८६ रोजी भारतीय बाजारात आलेल्या या वाहनाने भारतातील मालवाहतूक आणि लहान व्यावसायिक वाहन क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले. हे वाहन प्रामुख्याने शहरी तसेच ग्रामीण भागात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →