डीझेल

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डीझेल

डीझेल हे (इंग्रजी:Diesel) द्रवरूप इंधन आहे. हे डीझेल इंजिन मध्ये वापरले जाणारे इंधन आहे.



हे रसायन दाब दिल्यावर स्फोट पावते. हे इंधन पेट्रोलियम पदार्थामधून काढले जाते म्हणून याला पेट्रोडीझेल असेही नाव आहे. परंतु पर्यायी डिझेल इंधने जसे की बायो डीझेल हे पेट्रोलियम पदार्थातून काढले जात नाही.

पेट्रोडीझेल मधून सल्फरचे प्रदुषण कमी होते म्हणून त्यास अल्ट्रा लो सल्फर डिझेल - 'गंधकाची पातळी अति कमी असलेले डीझेल' (Ultra-low sulfur diesel) असेही संबोधले जाते. हे एक सल्फर प्रदुषणाची पातळी मोजण्याचे एकक म्हणूनही ओळखले जाते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने व युरोप खंडात बहुतांश ठिकाणी आता अल्ट्रा लो सल्फर डिझेलचा उपयोग केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →