इंधन (इंग्रजी:Fuel) इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा उष्णता मिळवण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने उर्जा मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे पेट्रोल व डीझेल ही द्रवरूप इंधने तसेक कोळसा हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंधन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.