टाईम्स नाऊ ही भारतातील एक इंग्रजी वृत्तवाहिनी आहे, जिची मालकी टाइम्स ग्रुपकडे आहे. २३ जानेवारी २००६ रोजी रॉयटर्सच्या भागीदारीत हे चॅनल सुरू झाले. २०१६ पर्यंत हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक पाहिले जाणारे इंग्रजी वृत्तचॅनेल होते.
२०१६ मध्ये अर्णब गोस्वामी (पूर्वीचे मुख्य संपादक) यांनी रिपब्लिक टीव्ही लाँच करण्यासाठी चॅनल सोडले.
टाइम्स नाऊ
यामागील विज्ञान आणि इतिहास.