आज तक ही टीव्ही टुडे नेटवर्कच्या मालकीची एक हिंदी भाषेतील वृत्तवाहिनी आहे, जी नवी दिल्लीतील लिव्हिंग मीडिया ग्रुप (इंडिया टुडे ग्रुप)या मीडिया समूूूहाचा भाग आहे.
१९९५मध्ये दूरदर्शनच्या DD मेट्रो (DD) वर आज तक प्रथम प्रसारित करण्यात आले. त्यानंतर हा 10 ते 20 मिनिटांचा वृत्त कार्यक्रम म्हणून प्रसारित करण्यात आला. आजतक डिसेंबर १९९९ मध्ये एक स्वतंत्र वृत्तवाहिनी म्हणून अस्तित्वात आले आणि त्यानंतर २४ तास प्रसारित होणारे ते देशातील पहिले पूर्ण हिंदी वृत्तवाहिनी बनली.
आज तक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.