रिपब्लिक भारत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रिपब्लिक भारत किंवा आर. भारत ही एक हिंदी भाषेतील भारतीय वृत्तवाहिनी आहे, जी २ फेब्रुवारी २०१९ रोजी फ्री-टू-एर वाहिनी म्हणून लाँच झाली होती. अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक भारतचे मालक आणि मुख्य संपादक आहेत. ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील उपलब्ध आहे, जी रिपब्लिक वर्ल्डची एक भगिनी वाहिनी आहे- जी प्रामुख्याने इंग्रजीमध्ये बातम्या प्रसारित करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →