टकाटक २

थोडक्यात पण महत्त्वाचे.

टकाटक २ हा मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित आणि ओम प्रकाश भट्ट आणि आदित्य जोशी निर्मित भारतीय मराठी भाषेतील कॉमेडी-रोमान्स चित्रपट आहे. या चित्रपटात प्रथमेश परब आणि अक्षय केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा टकाटकचा सिक्वेल आहे. हा चित्रपट भारतात १८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →