टकाटक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

टकाटक हा २०१९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद अरुण कावडे असून प्रथमेश परब व रितिका श्रोत्री आणि अभिजीत आमकर व तनुजा कदम ह्या दोन जोड्या आघाडीच्या भूमिकेत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →