झुलू विकिपीडिया ही विकिपीडियाची झुलू भाषेतील आवृत्ती आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये या आवृत्तीचा आरंभ झाला होता आणि १३ मे २००९ पर्यंत यातली लेखसंस्ख्या १८६ लेखांवर पोहोचली आणि २५ एप्रिल २०१६ रोजी हा आकडा ७६६ वर पोचला, ज्यामुळे ही लेखसंख्येनुसार २४७वी सर्वात मोठी विकिपीडिया आवृत्ती (मागील तारखेच्या २२१ व्या क्रमांकावरून खाली) बनली. एप्रिल २०२१ मध्ये यात ८,०१५ लेख आणि २३ सक्रिय नोंदणीकृत वापरकर्ते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झुलू विकिपीडिया
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.