कन्नड विकिपीडिया

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कन्नड विकिपीडिया

कन्नड विकिपीडिया ( कन्नड: ಕನ್ನಡ ವಿಶ್ವಕೋಶ) किंवा कानडी विकिपीडिया ही विकिपीडियाची कन्नड भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती जून २००३ मध्ये सुरू झाली आणि २०२१ पर्यंत माफक प्रमाणात सक्रिय आहे, त्यात १००हून जास्त सक्रिय वापरकर्त्यांसह २५,०००हून जास्त लेख आहेत. तसेच, हे भारतीय उपखंडातील बारावे सर्वाधिक लोकप्रिय विकिपीडिया आहे.

कन्नड विकिपीडिया समुदायाने २ एप्रिल २००६ रोजी बेंगळुरूमध्ये बैठक घेतली, ज्याला बरेच वृत्तवार्तांकन प्राप्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →