झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१

यामागील विज्ञान आणि इतिहास.

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2020-21) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२०-२१ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. या सोहळ्याचा पूर्वार्ध २८ मार्च २०२१ रोजी आणि उत्तरार्ध ४ एप्रिल २०२१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ३.४ टीव्हीआर दोन्ही भागांत मिळवला. शशांक केतकर आणि किरण गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →