झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2018) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१८ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २८ ऑक्टोबर २०१८ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ८.० आणि ८.१ असे सर्वोच्च टीआरपी आणि टीव्हीआर मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले. संजय मोने आणि अभिजीत खांडकेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →