झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९

यामागील विज्ञान आणि इतिहास.

झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2019) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१९ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. १३ ऑक्टोबर २०१९ रोजी नामांकन सोहळा पार पडला आणि हा सोहळा २० ऑक्टोबर २०१९ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ५.८ टीव्हीआर मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →