झिया उर रहमान बर्क हे भारतीय राजकारणी आहेत. १० मार्च २०२२ ते ४ जून २०२४ पर्यंत ते कुंडरकी मतदारसंघातून १८ व्या उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. जून २०२४ पासून संभल लोकसभा मतदारसंघामधून ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झियाउर रहमान बर्क
या विषयातील रहस्ये उलगडा.