सय्यद रहमान खान (२३ जून, १९२१ - ५ नोव्हेंबर, १९८४) हे एक भारतीय अभिनेते होते, ज्यांनी १९४० च्या उत्तरार्धापासून ते १९७० च्या उत्तरार्धापर्यंत हिंदी चित्रपटात मधे काम केले. ते 'गुरू दत्त टीम' चा एक अविभाज्य भाग होते, आणि प्रामुख्याने प्यार की जीत (१९४८), बडी बहेन (१९४९), परदेस (१९५०), प्यासा (१९५७), छोटी बहन (१९५९), चौदहवी का चांद (१९६०), साहिब बीबी और गुलाम (१९६२), दिल ने फिर याद किया (१९६६) आणि वक्त (१९६५) यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी सर्वाधिक ओळखले जात असत.
२०२२ मध्ये, त्यांचा आउटलुक इंडियाच्या "७५ सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेते" या यादीत समावेश करण्यात आला होता.
रहमान (अभिनेता)
या विषयावर तज्ञ बना.