केष्टो मुखर्जी (७ ऑगस्ट १९२५ - ३ मार्च १९८२) एक भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार होते. त्यांचा जन्म कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत येथे झाला. हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी मद्यपी भूमिकांमध्ये ते पारंगत होते.
त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळाली: काला सोना (१९७५), चाचा भतीजा (१९७७), आझाद (१९७८), खुबसूरत (१९८०), बे-रहम (१९८०). त्यांनी खुबसूरत मधील अभिनयासाठी हा पुरस्कार जिंकला.
केष्टो मुखर्जी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.