झिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी २०१९ दरम्यान ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नामिबियाच्या दौऱ्यावर गेला होता. झिम्बाब्वे ने मालिका ५-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०१८-१९
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.