जोरांडा धबधबा (ओडिया:ଯୋରନ୍ଦା ପ୍ରପାତ) हा भारताच्या ओडिशा राज्यातील धबधबा आहे. हा धबधबा मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात आहे. हा भारतातील १९व्या क्रमांकाचा सगळ्यात उंच धबधबा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोरांडा धबधबा
या विषयावर तज्ञ बना.