कुंचीकल धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. शिमोगा जिल्ह्याच्या मस्तीकट्टे गावाजवळील हा धबधबा सुमारे ४५५ मीटर उंचीचा आहे व भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. हा वाराही नदीवर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुंचीकल धबधबा
यामागील विज्ञान आणि इतिहास.