कुणे धबधबा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कुणे धबधबा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील धबधबा आहे. तीन टप्प्यांत २०० मीटर कोसळणारा हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी १४व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पैकी सगळ्यात उंच टप्पा १०० मीटरचा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →