बरकना धबधबा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बरकना धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. सीता नदी वरील हा धबधबा अगुंबे गावाजवळ आहे. यात फक्त पावसाळ्यात पाणी असते.

हा धबधबा भारतातील दहा सर्वोच्च धबधब्यांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →